एक अनोखी भेट

  • 2.2k
  • 897

 नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता येत सगळ ,मन मोकळ करता येत ,भावना समजतात आणि प्रेम ही वाढत.एखाद्याचा स्वभाव आपल्याला आवढत नाही पण त्याच्या सोबत वेळ घालवला तर नक्किच ती व्यक्ती ही आवढते आणि स्वभाव ही. आम्ही खूप दिवसानी भेटलो पण जायच कुठे समजत नव्हत.आणि त्याने माझी एक इच्छा पुर्ण केली.मला देवस्थानावर जायला आवढतच पण आपल्या जोडीदार सोबत जाण ही भावना खुप वेगळी आहे .तो मला पाली ला घेउन गेला.माझी खुप इच्छा होती.तिकडे पोहचलो आणि देवळात गेलो . देवा समोर जोडीने जाण सुंदर भावना आहे ही.देवाला हात जोडुन त्याला आनंदात ठेव हेच बोलत होती.दोघ पण