तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

  • 2.8k
  • 1.8k

रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुढरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता... अवंतिका श्रेया कडे येते अणि तिचा पदर उचलू लागते..... श्रेयाची चिंता खुप वाढली होती.... ती मुठीने कपडे घट्ट पकडते..... तीच हृदय खुप वेगवान धडधडत होत..... तिला काहीच कळत नव्हत की काय होतय तिच्यासोबत... तिने कधीच याचा विचार केला नव्हता....अवंतिकणे श्रेयाचा उचलला श्रेयचा चेहरा पाहून तिला धक्का बसला... तोच रूद्रला बसला... तोच रूद्र सुद्धा श्रेया कडे अचार्याने बघत होता.... तिथे उपस्थित असलेले सर्व व्हिआयपी पाहुणे अणि मीडिया पहिल्यांदाच श्रेयाला पाहत होते .... मीडियाचें लोक श्रेयाचें फोटो काढू लागले.... श्रेया डोळे वटारून शांतपणे उभी होती