क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1

  • 2.9k
  • 1.4k

व्हिक्टोरिया 405 भाग 1 भाग 1] कथेवाटे कोणत्याही धर्माला गालबोट लावल गेलं नाही! मनोरंजन होईल ह्या दृष्टीने कथा लिहिली गेली व मनोरंजन होईल ह्या दृष्टीनेच कथा वाचा!लेखक कोणाच्या ही भावना दुखावात नाहीये !त्यामुळे उगीचच कोणीही पर्सनलल मेसेज करून ज्ञान पाजलू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल! शाळेतल्या मुलांना एन दिवाळीची सुट्टी लागली होती . दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी भाविक वय तेरा वर्ष, शहरातून आपल्या मामाच्या गावी आला होता. भाविक तस शहरातला मुलगा होता. -शहरात, गावातल्या दिवाळीसारखी मज्जा मुळीच नसायची- म्हंणूनच तो दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लूटण्यासाठी मामाच्या गावी यायचा ..ह्या ही वर्षी आला होता. आज लक्ष्मीपुजन होत. गावातल्या रसत्यांवर गावची लहान-