जर ती असती - 3

  • 2.6k
  • 1.9k

"हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलतोय उगाच"..... श्रीधर अगदी रागात बोलला"बाबा मग तुम्ही मला का अमेरिकेत पटवून दिलं इतके वर्ष का मला तुम्ही स्वतः कडून लांब ठेवलं".... समर"समर आज काय झालं आहे तुला तू अशे प्रश्न का विचारतोय मला".....??? श्रीधरश्रीधर रागत तिथुन उठून निघुन गेला, खरं तर त्याला समर च्या ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावस वाटत नव्हतं म्हणून तो तसा रागात तिथून निघून गेला....श्रीधर विचार करत होता की नेमकं काय करावं... "आज नाही तर उदया समर ला त्याच्या प्रशनाचा उतार दयावे लागेल, कधी पर्यंत मी अस रागावून त्याला नकारत जाणार".... समर स्वतः सोबत बोलत होताश्रीधर