जर ती असती - 2

  • 3.2k
  • 2.3k

स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काहीच खर वाटत नव्हतं..."बर ऐक उद्या तू चल माझ्यासोबत, काय काम नाहीये बस एक conference attend करायची आहे मला, ते झाली की आपण थोडं फिरुया चालेल, म्हणजे तुला जरा बर वाटेल, Fresh feel होईलठीक आहे ना".... स्वरा जास्त काय बोलली नाही तिला माहीत होतं की समरला यासगळ्या वस्तूंवर विश्वास नाहीस्वरा रात्र भर झोपली नाही, ती मुलगी रात्र भर स्वरा समोर बघून हसत होती तर मधीच तिला ती बाई दिसत असे, स्वरा ची अवस्था खराब झाली होती,पण तिला समजणार अस सध्या कोण नव्हतं.... सकळ झाली समर स्वराला सोबत घेऊन गेला, स्वरा