जर ती असती - 1

  • 6k
  • 3.4k

असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून जातं की त्याची मृत्यू कधी होईल, मृत्यू नंतर म्हणतात की शरीर जाडलं तर राख आणि गाडलं तर खाक, पण एक जीवन अस ही असत जे मृत्यू नंतर सुरू होतं ज्याला आपण " आयुष्य नंतर " असं म्हणतो.... अशीच एक आयुष्य नंतर ची ही कथा आहे.... " जर ती असती "श्रीधरराव देशमुख.... गावातला सर्वात श्रीमंत माणूस, पैसे थाट पाट आणि वाडा तर त्याला विरासत मध्ये भेटलं होत, सुखाचा जणू त्याच्या घरी भंडार होता, पण आज नेमकं सगळं बदलणार होतं.... सकाळचा वेळ होता खूप मस्त वातावरण होता, थंड असा वारा सुटला होता,