नियती - भाग 34

  • 2.1k
  • 1.3k

भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीपासून इच्छा होती.... आणि तिची इच्छा मी पूर्ण करू इच्छितो... जेव्हा तुम्ही लग्न तिकडे कराल तेव्हा कोणत्याही पद्धतीने करा पण हे मंगळसूत्र मोहितच्या हाताने घाल. तिचाआशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील."असे म्हणून ते मायराच्या डोक्यावरून केसांवरून कुरवाळंत उठले आणि बेडरूम मध्ये निघून गेले..मायराच्या तोंडून एकही शब्द निघाले नाही. निव्वळ डोळ्यांतून टप टप अश्रू पडत राहिले..... तसे मग मोहित... त्यालाही....कसेतरी वाटू लागले होते... त्याचेही हृदय भरून आले होते एका बापाची व्यथा समजून..... पण त्याच्याजवळ तरी कुठे पर्याय होता...??नियती आपले काम करत होती सुरळीतपणे... आणि तिच्या तालावर सगळे चालले होते...........इकडे उद्या निवडणुकीचा रिझल्ट होता. कालच निवडणुकीच्या दिवशी