नियती - भाग 33

  • 2.5k
  • 1.5k

भाग 33इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे पुसत उजव्या हाताने कुर्ता खेचत होती.... आणि शेरू.... रूमच्या आतल्या दिशेने... शेपूट हलवत गुरगुर करत खेचत होता....तो काही मायराचा कुर्ता सोडायला तयार नव्हता...आता रडता रडता किंचित चिडून मायरा पूर्वीपेक्षा जोर लावून कूर्ता खेचू लागली....तेवढ्यात मायराला लीला यांचा आवाज ऐकू आला...."राहु दे शेरू सोड तीचा कुर्ता... बाबाराव यांची मुलगी आहे ती... अक्कड भारी आहे अंगात.... ती कशी येईन बाबा आपल्या आईकडे...???"असे बोलून त्या तयारी करू लागल्या पुन्हा.. तेव्हा मायराच्या लक्षात आले लीला काय म्हणाल्या...???तसे न राहून मग मायरा खोलीत आतल्या दिशेने जाऊ लागली तर शेरुनी आपोआपच तोंडातला तिचा कुर्ता सोडला.मायरा रडत