शनिवार ची रात्र...

  • 1.5k
  • 582

सोनिया तिच्या मैत्रिणीसोबत एका नाईट पार्टीला गेली होती. गावातून पुण्यात नवीन शिकण्यासाठी आलेली सोनिया मैत्रिनीवर डोळे झाकून विश्वास ठेवत होती. रूममेट बोलल्यानंतर सोनियाला त्या मुली म्हणजे बहिणीचं वाटतं होत्या. उद्या रविवार आहे कॉलेज ला सुट्टी आहे. चल ना, सोनिया पार्टीसाठी जाऊ या.. सोनिया हो नाही बोलत कशी तरी पार्टीसाठी, रात्री रूम बाहेर पडण्यासाठी तयार झाली. आपण 9, 10 वाजेपर्यंत परत रूमवर येऊ असं बोलून प्रिया आणि आकांशा सोनियाला घेऊन एका पबमध्ये गेल्या. चला ना आता 10 वाजत आले आहेत. आपलं जेवण तर झालं आहे आपण रूमवर जाऊयात, मला बाबांना पण फोन करयचा आहे. मी त्यांना सांगितलं नाही मी बाहेर आली आहे