नियती - भाग 32

  • 2.5k
  • 1.5k

भाग 32दोन्ही हातांनी त्यांनी धवल ला बदडायला सुरुवात केली....तसेच त्याच्या हाताला पकडून खिचत "निघून जा... माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता..."असे म्हणून त्यांनी ढकलत ढकलत बाहेर दाराच्या घेऊन गेल्या... घराच्या बाहेर काढून टाकले आणि दार आत मधून लॉक केले.... दाराला टेकून आतमधून उभे राहिल्या..तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला आणि.... त्या दिशेने त्या बघू लागल्या तर बाबाराव हे बेडरूम मधून बाहेर शेराला घेऊन येत होते ........ते विचारू लागले..."लीला ....दार का बंद केले आहे... खोल..".....बाबाराव यांच्या बोलण्यावर लीला यांनी काहीही उत्तर दिले नाही आणि त्या दरवाजा तसाच बंद ठेवून... किचन कडे गेल्या...लीला यांची वागणूक थोडीशी बाबाराव यांना विचित्र वाटली.... त्यांनी फारसं मनावर न घेता दरवाजाचा