आर्या... ( भाग १ )

  • 6.3k
  • 3.1k

आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी !  आर्याच्या जन्माची कथा .... आई ही एक सुशिक्षित घरातील स्त्री होती . जी एक मेहनतीने शिक्षण घेऊन तिच्या पायावर उभी झाली होती . आर्या चे वडिल ही एक चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलगा होता आणि तो सुद्धा त्याच्या पायावर स्वकष्टाने  उभा राहिला होता . दोघांच्या कुटुंबातील एका मध्यस्थी च्या मदतीने दोघांचे लग्न जुळून आले होते . दोघांचा संसार खूप चांगला चालला होता . लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर त्या दोघांना हि घरातून नातवंडासाठी विचारू लागले . ते नेहमी उडवा उडवी ची उत्तर देऊन विषय संपवत असत ! काही दिवसांनी श्वेता ला