अनुबंध बंधनाचे. - भाग 18

  • 1.9k
  • 1.3k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्याला मॉम चा कॉल येतो. मॉम त्याला गावी जायची तारीख कळवतात. प्रेम ऑफिस मधे बॉस ना सुट्टीबद्दल बोलतो. आणि त्याला चार दिवसांची सुट्टी मिळते. प्रेम हि गोष्ट मॉम ना सांगतो. मॉम पण खुश होतात. पण या दोघांचा प्लॅन अंजलीला माहीत नसतो. एक दिवस अंजलीचा कॉल येतो,अंजली : प्रेम... मी पुढच्या आठवड्यात मॉम सोबत तिच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी चालली आहे. आपण भेटूया ना त्याआधी. प्रेम : अरे हो पण...काम खुप आहे ऑफिसमध्ये त्यामुळे ऑफिसच्या वेळेत तर नाही भेटता येणार. अंजली : प्रेम... असं काय रे करतोय... गेले पाच महिने आपण भेटलेलो नाही. त्या