जुळून येतील रेशीमगाठी - 8

  • 2.4k
  • 939

भाग - ८ ....अर्जुन त्याच्या केबिन मध्ये बसून काम करत होता.....आज तो लवकरच बँकेत आला होता.....तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा नॉक केला....अर्जुन >> कम इन प्लिज...तो लॅपटॉप मध्ये काम करत म्हणाला.......सावी >> हाय अर्जुन सर..गुड मॉर्निंग!!ती त्याच्याकडे हसत पाहून म्हणाली......अर्जुन >> हा आवाज तर.....??अर्जुन सावीकडे पाहत म्हणाला....आज अर्जुन सावीकडे पाहतच बसला....आज सावीने सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता...केस मोकळी सोडली होती....चेहऱ्यावर थोडासा मेकअप, लाला रंगाची लिपस्टिक...अहाहा! काय दिसत होती ती....हीं नवीनच सावी त्याला आज दिसली....चेहऱ्यावर हसू, आनंद, कसलाच तणाव नाही....जणू नव्याने आज ती जन्मली...आज वेगळीच सावी त्याला दिसली....कदाचित हीच पूर्वीची सावी असावी.....!!सावी >> सरsss कुठे हरवलात??अर्जुन >> अअअ प स प पेडणेकर