रहस्य - 3

  • 3.5k
  • 2.7k

स्वरा सोबत बोलून हरी घरी येऊन बेडरूम मध्ये जाऊन झोपला, तो झोपायचं प्रयत्न करत होता पण त्याला झोप लागत नव्हती, इथं सोनू गार झोपेत होती...."बघा इथं नवरा कुठे आहे काय करतोय, बाईला काहीच पडली नाहीये मस्त झोपली आहे"..... हरीविचार करता करता हरी झोपी गेला, सकाळी अलार्म वाजला पण हरीला खूप झोप येत होती म्हणून त्याने अलार्म बंद केला आणि परत झोपला तेव्हाच...."अहो जायचं नाहीये का... ऑफस ला".... सोनूहरी ने काय उत्तर दिलं नाही, तो झोपून होता, सोनू आता आली..."काय ऐकटाय की नाही"... म्हणत सोनू ने हरीच्या डोक्यावर हाथ ठेवलाअरे हरीचं डोकं खूप तापलं आहे, अंग पण गरम आहे, नको असुदेत