नियती - भाग 27

  • 2.9k
  • 1.9k

भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोदरच मायरा हीने पुढे येऊन म्हटले....."परिस्थितीचे भान त्याला अगोदरच आहे. त्यानेच मला हा आरसा अगोदर दाखवला होता पण मी असे काही मानत नाही....."बाबाराव मोहित कडे पाहून म्हणाले..,.."मग तू जेव्हा हिला परिस्थितीचा आरसा दाखवला तेव्हा काय म्हणाली ही मुलगी....."तर त्यावर..........."मालक ....तेव्हाच काहीही असो ....आपण आताच बघूया का.....??? खरं म्हणजे आता आम्ही....."मोहितला पुढे बोलू न देता बाबाराव म्हणाले...."मोहित तू शहरांमध्ये चांगल्या ठिकाणी वावरला आहेस. चांगले विचार तू करायला शिकला आहे.आता मला सांग ... एकुलत्या एका पोरीकडून मी काही अपेक्षा बाळगल्या तर माझं काही चुकलं.मला हेही माहिती आहे की तिने ऐकलं नसेल तुझं पण .....निदान तू विचार करायला