क्षमा - 1

  • 6.3k
  • 3.1k

"शह्ह्हह्ह काही नाही क्षमा... अस विचार कर कि हे स्वप्न आहे, प्रत्येक सकाळ एक नवीन शूरवात असते... घाबरू नकोस मी आहे तुझा सोबत"......"हे जग एक सुंदर स्वप्न आहे, डोळे बंद करून आनंदाने जगायचं"......."पण जर स्वप्न आवडलं नही तर"..... क्षमा ने तिच्या आईला अर्थात विनाला प्रश्न केला "तर मग तो स्वप्न मोडून पुन्हा नव्याने स्वप्न बघायचं... आपलं नवीन जग त्यात घडवायचं"....क्षमा..... खिईईईईक च्या आवाजाने हळूच gate उघडून तो.... आत शिरला, घराच्या दारा जवळ येऊन त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं आणि मग.... कोटच्या आतल्या खिशातून एक चावी काढली आणि दार उघडला....घरात अगदी घाण वास पसरला होता.... घरातला सामान असत व्यस्त पडला