दिवाळी हा सण नेमका कोणाचा?

  • 1.1k
  • 297

दिवाळी हा सण सर्वांचाच?            *दिवाळी ही सर्वांचीच आहे. परंतु दिवाळी हा सण हिंदूंचा असे समजून सर्वच धर्मीय दिवाळी साजरी करतांना निरसता दाखवतात. बौद्ध मंडळी या दिवशी मोगलायन व सारिपुत्तची हत्या झाली असा दाखला देवून दिवाळी हा काळा दिवस मानतात तर मुस्लीम लोकं अल्ला एकच आहे व तो या दिवशी जन्मला नाही असं कारण देत दिवाळी साजरा करणे टाळतात. ख्रिश्चन मंडळी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या तिथीला दिवाळी मानतात. तसं पाहिल्यास प्रत्येक धर्मातच दिवाळी आहे. दिवाळीचा अर्थच आनंद असा होतो. परंतु प्रत्येक धर्मात तिथ्या वेगवेगळ्या आहेत. शिवाय ही तिथीही हिंदू धर्मियांची नसेलच. कारण त्यांची तिथी वेगळी होती व ही