अनुबंध बंधनाचे. - भाग 16

  • 2.7k
  • 1.8k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १६ )* प्रेम आणि अंजली दोघेही एकमेकांकडे फक्त पहात होते. प्रेमच्या पण ही गोष्ट लक्षात आली होती. जे काही घडलं ते खुप वेगळं होतं आणि खुप छान वाटत होतं तिच्या मिठीत. त्याला असं शांत पाहून अंजली बोलली...*अंजली : कळलं आता तुला,...मी का असं बोलत होते ते...काय फील करत होतास तू...? प्रेम.....आपण आता मैत्रीच्या खुप पुढे आलो आहोत. आणि मित्र तर आपण आहोतच आणि नेहमीच असणार. पण आता आपल्यात हे नवीन नातं निर्माण झालं आहे, त्यामुळे साहजिकच फिलिंग बदलल्या आहेत. प्रेम : अंजली...या सर्व गोष्टी काही क्षणासाठी खुप छान वाटतायत, पण मला पुन्हा पुन्हा असच वाटतं की, आपण खुप घाई