दिवाळीला लक्ष्मीपुजनाची गरज आहे काय

दिवाळीला लक्ष्मीपुजनाची गरज आहे का?         तमाम गरीबीत जीवन जगणारी माणसे. लक्ष्मी पुजन करीत नाही काय? करतात. पण पाचवीला दारिद्रय पुजलेलं. कितीही चांगलं लक्ष्मी पुजन केलं तरीही....         समाजात गरीब, शोषीत, दलित, आदिवासी सर्व प्रकारची माणसे जीवन जगत असतात. पण ते इमानदार असतात. त्यांना भ्रष्ट व्यवहार समजत नाही. पण ते गरीब असतात. पण जे धनवान असतात. ते मात्र भ्रष्टाचार करणारे असतात. त्यांचा व्यवहार हा पारदर्शी असतो. तरीही त्यांच्याकडे गरीबीच असते. म्हणजे जे श्रीमंत आहेत पण व्यवहारीक दृष्ट्या पारदर्शी नाहीत. त्यांना लक्ष्मी पावन होते आणि जे गरीब पण व्यवहार चांगला. तरीही लक्ष्मी त्यांच्याघरी नाही. मग लक्ष्मीने असा