निशब्द श्र्वास - 9

  • 1.8k
  • 813

काल पडलेलं स्वप्न आज प्रत्यकषदर्शींनी व्हावं म्हणजे एक चमत्कारच ना! तिच्या सहवासाच्या प्रत्येक क्षण फक्त समोर असणं. म्हणजेच त्या माणसाची आसलेली ओढ नाही का?         दोन दिवस सुट्टी नंतर आज ऑफिस ला आलो होतो. आगदी गेट वराच मयारा आगदी मूर्ती कारणे बनवलेली " जणू एक लावण्यावती माझ्या समोर उभी आहे असं वाटलं." मन आगदी कासावीस होऊन गेले.  तसा आजचा दिवस जरा वेगळाच होता. आगदी फुलपाखराला सुगंधी फुलांची बहरलेली बाग मिळावी आणि त्याने स्वच्छंदी फिरावं अस माझं मन बागडत होत. जरा स्मित हास्य देऊन मी ऑफिस मद्ये गेलो. आज मीटिंग मधे मुळीच लक्ष लागत नव्हते. कसा वेळ जातो असं