अतिशहाणा मी माझा बैल कामाचा?

बंधूक आपलीच, गोळीही आपलीच ; अतिशहाणा मी, माझा बैल कामाचा?          *आज परिस्थिती बदलली आहे. लोकं स्वतंत्र्य झाली आहेत. कारण काळ बदलला आहे. बदलत्या काळानुसार परीवर्तनही झाले आहेत व लोकं जास्तच स्वतंत्र्य झाले आहेत. आज बदलत्या काळानुसार लोकं स्वतंत्र्य तर झालेच. ते एवढे स्वतंत्र्य झालेत की जणू त्या स्वातंत्र्याचा माजच आला आहे त्यांना असंही वाटायला लागले आहेत. कालच्या प्रथाही आज कोलमडून गेलेल्या आहेत. त्यातच कालच्या सतीप्रथा, बालविवाह, गंगाप्रवाह, तृषानल आणि इतर सर्वप्रकारच्या प्रथा तशाच आजच्या देव्या अंगात येणे, पाषाणात देव मानणे या प्रथाही हे लोकांना थोतांड वाटायला लागल्या आहेत. त्याला ते उत्तरही देवू लागले आहेत व सिद्ध