नियती - भाग 21

  • 3.3k
  • 2.4k

भाग -21बाबाराव......"अगं पोरी.. इथे...ते फक्त पाहायला येत आहेत.... पाहुणे म्हणून .... म्हणून आणि पाहायला आले म्हणजे लग्न जुळलं असं होत नाही ना ...!!! ...येऊ दे.... बघू दे..,. आपण संबंध वाढवू.... आपल्या निवडणुकीला योग्य होईल .....असे संबंधांमुळे निवडणूक लढण्यासाठी आणखी प्रबलन  मिळते आणि मतांची वाढ होते आणखी भरपूर..... समजले काय गं..?? त्यासाठी येऊ दे त्यांना...मगची मग पाहू."असे म्हणून त्यांनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला..पण त्यावर ती.... शेवटी चूप राहिली........त्यादिवशी बाबारावांच्या बंगल्यामध्ये सकाळपासूनच मोठी धामधूम होती....मुलाकडची मंडळी गावातली होती तरी एका शेल्यावर राहणारी होती आणि ती मंडळी सर्व दुपारी येणार होती.पण त्यांच्या आगत स्वागतामध्ये कुठेही आणि काहीही कमी पडायला नको म्हणून बाबाराव प्रत्येक