निशब्द श्र्वास - 8

  • 1.7k
  • 852

ना जुळले सुर कधीचे , ना शब्द जुळले !  ओठा वरती गाणे तुझे नाचत आले!!सूर जुळले , शब्द ही जुळले !     काव्य मनी मी आज लिहिले!!हळवे मन हे वेडे मन झाले!     तुझ्या प्रेमासाठी आसुसलेले!!आम्ही दोघे छोट्या छोट्या गोष्टी मधे एकमेकां सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणतात की डोळ्यांमध्ये लपलेले भाव शब्दांमधे यायला वेळ लागत नाही पण हा खूपच वेळ घेतो असं नाही का वाटत. कदाचित मलाच ते करावं लागेल असे वाटत होत. असच बघत असताना केव्हा केव्हा गाणं गुणगुणत असत. केंव्हा समोर आला की " शारद सुंदर चंदेरी राती स्वप्‍नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणा