पहिल प्रेम आणि अनुभव - 2

  • 3.3k
  • 1.9k

भेटायच ठरवल मी शेवटी आणि ती पहिली भेट माझी ही आणि त्याची पण,भेटताना खुप मनात आल नकारात्मक विचार पण तरी भेटायच ठरवल.घरात कधी खोट न बोलणारी मी खोट बोली.पण ते म्हणतात प्रेमात खोट बोलण चालत.त्याच्या गाडीवर बसली दोघे ही शांत फोन वर खुप बोलायचो पण भेटल्यावर गप होतो.त्याने एका मंदिरात गाडी थांबवली आत गेलो भोटो काढले.तिथुण बोलण चालु झाल. माझ्यापासुन लाब जरा बसुण खुप बोलत होता तेव्हा मला समजल सगळीच मुल सारखी नसतात.मला त्याचा स्वभाव खुप आवढला.मन मोकळेपणा आणि खरे पणा जास्त आवढला.नंतर त्याने मला घरी सोडल. मनात एकच विचार चागला आहे मुलगा मग लग्न कराव.सगळ चागल चाल‌ होत बोलत