मराठी शाळेची विद्यार्थी पटसंख्या तुटतेय? *अलिकडील काळात मराठी शाळा तुटतेय. जरी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी व ती तुटत असतांना शिक्षकांना चिंता पडलीय की जिथं विद्यार्थीच नसणार. तिथं आपला कोणता उपयोग. खासकरुन जिल्हा परीषद शाळा. त्या शाळेत तर असा विद्यार्थ्यांचा सुळसुळाट. कमी पटसंख्या. अशा बऱ्याच शाळा आहेत ग्रामीण भागात की ज्या शाळेत कमी पटसंख्या असून चिंतेची बाब आहे.* विद्यार्थी पटसंख्येवरुन शासन एक नवं पिल्लू काढत आहे. ते म्हणजे एखाद्या शाळेची वीस पेक्षा कमी पटसंख्या झाल्यास शासन त्या शाळेला दुसऱ्या जास्त पटसंख्येच्या शाळेत समाविष्ट करणार. काही दिवसानं त्या शाळा बंद