विलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यास

  • 1.6k
  • 660

व्यासांच्या कल्पना ज्या प्रत्यक्षात साकार झाल्याविलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यासभाग१असं म्हणतात की व्यासाने सगळं जग उष्ट केलय.याचा साधा सरळ अर्थ असा की व्यासाने लिखाण करतानाकुठलाच विषय सोडला नाही. या पुर्वी, आता आणियानंतरही या जगात जे घडलं किंवा घडेल ते सर्व व्यासांच्या लिखाणात कुठे ना कुठे आढळते.पुराणातली वांगी म्हणून सोडून देता येणारा हा विषय नाही किंवा प्राचीन भारत खूप प्रगत होता असं म्हणून छाती फुगवण्यातही अर्थ नाही. विषय लाबंवण्यापेक्षा प्रत्यक्ष काही उदाहरणेच बघूया.   श्रीरामांचा पूर्वज पृथूचा पुत्र सत्यव्रत याने विविध प्रकारे प्रचंड पुण्य कमावले होते.या पुण्याच्या बळावर तो मृत्यूनंतर स्वर्गात जाणार होता यात संशय नव्हता.पण त्याला सदेह स्वर्गात जायचं होते.हे शक्य