प्रेमाची गोष्ट ( भाग २ )

  • 3.1k
  • 1.6k

तिला सोडून मी मित्राच्या रूमवर परतलो, आणि दुसऱ्या दिवशीसाठी तयारी सुरू केली. सकाळी लवकरच आवरून घेतलं, कारण आजचा दिवस तितकाच खास असणार होता. तिला माझ्यावर white शर्ट खूप आवडत, त्यामुळे मी मुद्दामच व्हाइट शर्ट घालून तिला भेटायला निघालो. तिला खूश करण्यासाठी मी विचारपूर्वक त्या शर्टची निवड केली होती. जेव्हा तिला भेटायला गेलो, ती अगदी मला आवडणाऱ्या पिवळ्या रंगाच्या long कुर्ती मध्ये दिसली, आणि तीचं ते रूप पाहून माझं मन मोहून गेलं. तिच्या आवडीचा रंग आणि तिचं प्रसन्न हसणं, हे सगळं दिवसाची सुरुवातच गोड बनवत होतं. आज आम्ही लाल महाल पाहायचं ठरवलं होतं. इतिहासात रमायला लाल महालसारखं ठिकाण नव्हतं. त्या ऐतिहासिक