चांभाराच्या इतिहासातील कोरी पानं

चांभार जातीच्या गौरवशाली इतिहासातील कोरी पानं?              चांभार समाज...... पुर्वी या समाजाला एका वंशाचं नाव होतं. जो एक राजवंश होता. ज्याचं नाव होतं चव्वर. चव्वर वंश राजा चव्वरसेनानं स्थापन केला. जो एक राजपूत राजा होता. चव्वर राजवंशाचंच नाव चांभारांना मिळालं. या चव्वर राजवंशांनी काश्मीर येथे राज्य केलं होतं व ते राज्य बरेच वर्ष टिकून होतं. ज्याचा संबंध बाप्पा रावलशी होता. ज्या बाप्पा रावलला चव्वरवंशातील एका राजानं आपली मुलगी दिली होती. शिवाय त्यांचे राजस्थानच्या महाराणा सांगाशी चांगले संबंध असून तिथंही काही चव्वर राजवंशाचे लोकं राहात होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा चामड्याशी संबंधीत नव्हता तर ते लोकं