प्रेमाची गोष्ट ( भाग १ )

  • 7k
  • 1
  • 3.2k

प्रेमाची गोष्ट  आयुष्यात पुण्यानंदा प्रेमात पडतोय.. खुप धावपळीच जीवन हाय.. जॉब, फॅमिली, कॅरियर, आरोग्य ह्या सर्व गोष्टीमध्ये थोडा जरी चढ उतार आला, तरी आपल्याला सोबत कोणतरी हव असत... मित्र आहेतच नं...! फॅमिली आहे..! पण खरंच या दोन गोस्टी पुरेश्या आहेत काय ? अशाच खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे , आयुष्यातील गोड कडू आठवणी खरंच, आयुष्याचं हे गोड कडू मिश्रण कधी कधी खूप जड असतं. बोलायला जितकं सोपं असतं, तितकंच अनुभवायला अवघड असतं. आपलं मन हे वेगळं काही शोधत असतं—कधीतरी कुणाच्या आधाराची, कुणाच्या सोबतीची गरज वाटते. मित्र आणि फॅमिली ही महत्वाची असतातच, पण कधी कधी त्यांच्याही पलीकडे काहीतरी हव असतं, जिथे आपल्याला