इंग्रज असते तर

इंग्रज या देशात काही दिवस असते तर?            *धर्म....... धर्मातील भांडण. अमूक धर्म चांगला व अमूक धर्म वाईट. यावरुन भांडण, वादविवाद. विटाळ...... विटाळाची भांडणं. काही ठिकाणी अस्पृश्यांनी नवीन कपडे परीधान केले म्हणून भाडणं. काही ठिकाणी अस्पृश्य शेतात गेला म्हणून भांडणं. काही ठिकाणी अंधश्रद्धेवरुन भांडणं. तर तर काही ठिकाणी सुधारणेतून भांडणं. यातूनच बलात्कार व गुन्हेगारीला वाव मिळत असतो.*         भांडणं नेहमीच होत असतात. कारण सर्वांना आपआपल्या गोष्टी प्रिय असतात. धर्मही प्रियच असतो. शिवाय धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. प्रत्येकाला त्यांचा त्यांचा धर्म आवडतो म्हणून. एका व्हाट्सअप ग्रुपवर असंच भांडण. दोघांचं भांडण सुरु होतं. एक म्हणत