अपहरण

  • 1.5k
  • 513

लहान मुलींचे अपहरण त्यातच बलात्कार ; वाढती चिंता         मौमिता बलात्कार प्रकरण घडलं. त्याचवेळेस बदलापूर प्रकरण. ज्यात अनेक बड्या आसामींचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु बदलापूरच्या प्रकरणाचा संशयीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटर चकमकीत मारल्या गेल्यानं या प्रकरणातील जे मोठे आसामी आहेत. ते कदाचीत सुटतील असा संशय व्यक्त करणे साहजिकच आहे. त्यातच त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीनं फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांचे म्हणणे असेल की पोलिसांनी जाणूनबुजून मोठ्या आसामीला वाचविण्यासाठी माझ्या मुलाची हत्या केली. परंतु नेमकं कारण काय? हा संशय बळावतो आहे.         पुर्वीही