अनुबंध बंधनाचे. - भाग 13

  • 2.9k
  • 1.9k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १३ )अंजलीच्या घरी पार्टीची जोरदार तयारी झालेली असते. सर्व पाहुणे, व तिचे मित्र मैत्रिणी जमा झालेले असतात. म्युझिक प्लेअर वर गाणी चालु असतात. संपुर्ण हॉल व्हाईट आणि पिंक कलर च्या बलून ने सजवलेला असतो. एका टेबलवर मोठा असा छान केक ठेवलेला असतो. अंजली पण तिच्या मॉम ने तिच्यासाठी खास बनऊन घेतलेला व्हाईट कलर चा फुल ड्रेस घालुन तयार होती. डोक्यावरती छान असा डायमंड चा कियारा घातलेला होता. आज ती खरच एका राजकुमारी सारखी दिसत होती. केक कापण्यासाठीची सर्व तयारी झाली होती. सर्वजण तिला केक कापण्यासाठी आग्रह करत होते, पण तिची नजर दरवाज्याकडे होती. कारण प्रेम अजुन