अनुबंध बंधनाचे. - भाग 12

  • 3k
  • 2.1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १२ )आपण एका हॉटेल मधे आहोत हे लक्षात घेऊन प्रेम अंजलीला स्वतःपासून थोडं बाजुला करतो. तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात. प्रेम त्याचा खिशातील रुमाल काढून तिचे डोळे पुसतो. प्रेमला खरं तर खुप काही बोलायचं असतं पण तिच्या समोर तेव्हा तो शांत बसतो. तिच्याकडे पाहून एक हलकस स्माइल करतो. प्रेम : अंजली मॅडम... या गंगा जमुना वाहुन झाल्या असतील तर. थोडं फ्रेश व्हाल का ? सर्व मेकअप उतरला आहे. अंजली : ( डोळे पुसत ) चल मी काही जास्त मेकअप करत नाही. इतर मुलींसारखा कळलं...प्रेम : अरे हो.... पण ते खारट पाणी सर्व चेहऱ्यावर पसरलं आहे ना ते