अजून ही बरसात आहे ..... - भाग 4

  • 3.5k
  • 2.4k

राधा च बोलण ऐकून ....अर्जुन तिला सॉरी....सॉरी ...माझं तस म्हण नव्हतं ........फक्त तुम्हाला मी बघितलं आणी मला ....तुम्ही बनवलेल्या त्या मिसळची चव जिभेवर तारळली ....अस म्हणलला .... अर्जुन च बोलण ऐकून ...राधा अजून बोलण चिद्धली ....तुम्ही ....नुसतं खाण्याचाच विचार करत असता का ? सॉरी सॉरी ....पुन्हा एकदा ...सॉरी ....अर्जुन चिधलेल्या राधा ला शांत करण्यासाठी म्हणाला .      अर्जुन च सॉरी ऐकून राधाचा राग निवल्ला ...आणी तिला गालातल्या गालात हसू आल ....पण तीने तस दाखवलं नाही .....पण अर्जुन च्या नजरेतून मात्र ते सुटलं नाही .....तिच अस गालातल्या गालात हसणं त्याला ही आवडल ..... थोड्यावेळाने राधा तिच्या घरी निघून गेली ....