धार्मिक मुद्द्यांवरुन भांडण नकोच?

  • 1.2k
  • 420

भांडण? धार्मिक मुद्द्यांवरुन? करु नका.        धार्मिक तसाच जातीशी संबंधीत गोष्टी व त्यावर चर्चा करणे. वादविवाद व त्या संबंधीत भांडणं. या गोष्टी कधीच समाप्त होणाऱ्या नाहीत. जर त्यावर चर्चा केली तर वादविवाद उत्पन्न होवू शकतात. ते वादविवाद शिंगेला जावू शकतात व त्याची परियंती न्यायालयातील प्रकरणं वा गुन्हेगारीची प्रकरणं उभी करण्यात होते.          धर्माबाबत सांगायचं झाल्यास धर्म हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विषय आहे. तसंच धर्म हवाही आहे. कारण धर्म जर नसेल तर माणसं स्वैराचारी बनू शकतात. तसे सर्वच धर्म हे पवित्र आहेत व सर्वच धर्मात कमीजास्तपणा हा आहेच. शिवाय जो धर्माचं विषय पेरतो. तो मतलबी असतो. त्याला काहीतरी