नियती - भाग 4

  • 6.3k
  • 5k

भाग 4बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..लक्ष नसल्यामुळे तो तिला धडकला गेला. आणि ती धडपडत होती तर त्याने पटकन तिला सावरले.दोन क्षणांसाठी दोघांचीही ह्रदय धडधडू लागले होते.पण काहीही झाले तरी मोहित हा विलक्षण संयमी स्वभावाचा होता. त्याने तिला व्यवस्थित सरळ उभे केले.आणि पुढे पाहून चालण्याचा इशारा केला. नजर चुकवून  तो वर खाली पाहू लागला कोणी पाहत तर नाहीये......जवळपास 20 मिनिटांनी बैठकीतून मोहित परत