नियती - भाग 1

(29)
  • 26.8k
  • 3
  • 18.3k

भाग १शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते त्याप्रमाणे हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती.हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल.कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले. प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.हे