तर मीत्रांनो, आमचे नागपुरे सर हे अवीवाहीत आणि गावखेड्यातून आलेले तरुण होते. त्यांना ईश्वराकडून वरदान लाभले होते ते म्हणजे प्रखर बुद्धीचा. ज्या तरुण वयात इतर तरुण मौज मस्ती करत त्यांची वेळ घालवत असत त्या वयात त्या सरांनी पुष्कळ असे ज्ञान मीळवले होते आणि ते एका कॉलेजमध्ये शिकवायला जायचे त्याच बरोबर त्यांनी हे ट्यूशन क्लास सुरु केले होते. तसे नागपुरे सर फारच साधे भोळे आणि सरळ स्वभावाचे होते. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना कितीही राग आलेला असेल तरीही ते शिव्या देऊ शकत नव्हते कारण की त्यांना त्या शिव्या माहितच नव्हत्या. त्याचप्रमाणे ते कुणाला मारु शकत नव्हते कारण की त्यांचे संस्कार