क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १

  • 6.2k
  • 2
  • 2.6k

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग १ला'ती तहानलेली नदी आहे.जोविझवेल तिची तहान त्याच्या शोधात ती वाहते आहे.ही अनेक वर्षांपासून वाहते आहे.आणि वाहतं आली आहे.या कलियुगात आली तेंव्हा तिला हे कळलं की इथे प्रत्येकजणच तहानलेला आहे.एक तहानलेला दुसऱ्याची तहान शांत करू शकेल का?तो क्षण ती मिळवू शकेल का?तो क्षण मिळवण्यासाठी तिला प्रवाही राहिले पाहिजे.मला माहित नाही किती काळ जाईल यात ?नदीला थकणं आवडत नाही,त्यामुळे ती नदी तहानलेली असल्याने ती वाहतच राहील. '***आज मला काय झाले ते मला माहित नाही. मी असं कसं लिहिलं? माझ्या मनाची ही तळमळ काय आहे? मनात दडलेली ही भावना, किंवा ती भावना व्यक्त करणारी कविता?  मलाही