अजून ही बरसात आहे ..... - भाग 3

  • 4.6k
  • 3.3k

निशा ने चॉकलेट देऊ केल ........कबीर च्या ही तोंडला पाणी सुटलं ......त्याने ते चोक्ल्लेत् घेऊन तो खाऊ लागला ....... अर्जुन निशा कडे बघत ......निशा तु आज ही उशिरा आलीस ........तुला कितीवेळा सांगितलंय ....की लवकर येत जा ......कबीर घरी एकटा असतो .......तो एकटा घरी बोर होतो ... निशा अर्जुनवर् चिधत ....पुन्हा तुझं हे सगळं चालू झ्हाल .....तु ला आधी ही मी सांगितलंय .....की ....हे घर घर खेळायला मला नाही आवडत .....मी ऑफीस ला जाते ...मला काम असत ....परत घरी येऊन हे घरकाम वैगेरे करण ....मला फार बोर होत ..... घरातल्या कामाबद्दल मी बोलतच नाही ....अर्जुन तिच बोलण मध्येच थांबवत बोलत होता