चंपकवनातील शाळा

  • 4.7k
  • 1
  • 1.7k

चंपकवनातील शाळा ती चंपकवनातील शाळा अतिशय सुंदर होती. त्या शाळेत विविध प्राणी शिकत असत. तसंच शिकतांना गुण्यागोविंदाने राहात असत. शाळेतील काही शिक्षक प्राणी अतिशय चांगले शिकवीत असत. परंतु त्या शाळेतील त्या प्राण्यांच्या शिकविण्यावर ग्रहण लागलं. जेव्हा त्या शाळेचा मालक मरण पावला. ती चंपकवनातील शाळा. त्या शाळेतील शिक्षकांची नेहमी ओरड असायची की ते उपाशी पोटी काम करु शकत नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी जेवन यावं, तेही शाळेत. मग सर्व शिक्षक प्राण्यांना जेवन सुरु झालं होतं. ते अधिकाधिक सुग्रास अन्न खावू लागले होते. त्यांना चांगलं सुग्रास अन्न मिळत असे. हिंस्र प्राण्यांना मांस तर शाकाहारी प्राण्यांना चांगलं हिरवं गवत मिळत असे. तेही जाग्यावर. मग काय,