अपराधबोध - 13

  • 2.3k
  • 1
  • 1.1k

आता सारांश पुढे बोलू लागला, "तर तो प्रसंग आहे त्याच रात्रीचा आहे शर्वरीने माझ्या मनाशी आणि शरीराशी जे अश्लील वर्तन केले त्यामुळे मी माझे भान हरवून गेलो होतो. माझा स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता म्हणून मी ताकाळ माझा घरी नीघून गेलो. तीने माझ्या शरीरातील दबलेल्या आगीला पुनर्जीवीत केले होते त्यामुळे मी फारच बेचैन होतो. मी रात्री झोपू शकलो नव्हतो, म्हणून मी रात्रीला १२ वाजल्या नंतर माझ्या गच्चीवर जाऊन बसलो होतो, तर रात्रीला १२.३० च्या दरम्यान शर्वरी चादर पांघरून अंधारात गुपचुप आली होती. मी तीला चोर समजुन तीला धरले आणि जेव्हा तीची चादर काढली तर मला कळले की ती शर्वरी आहे.