तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8

  • 2.8k
  • 1
  • 1.3k

भाग -८आत्तपर्यंतच्या भागात आपण वाचले की, अंजू आता घरी परतल्यानंतर सगळे खुश होते. मयंक आणि अनु मधील दुरावा सुध्दा कमी झाला होता. आणि पुढच्या दिवशी त्यांच्या कॉलेज ची ट्रीप जाणार होती. सगळे जण खूप excited असतात.आता पुढे,दुसऱ्या दिवशी,अनु - आई माझी बॅग रेडी आहे ना? अंजू - अगं दी मी सर्व रेडी करून दिलं आहे. तू काळजी करू नकोस. अनु - मी खूप excited आहे. खूप दिवसांनी जाणार आहे मी ट्रीप वर. भीती पण वाटत आहे.अंजू - इट्स ओके दी. टेन्शन घेऊ नकोस. शालू दि पण आहे ना सोबत. आणि हे बघ आई ने तुझे आवडीचे शेंगदाण्याचे लाडू सुध्दा दिले