इंग्रजी वाक्प्रचार त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग

  • 4.4k
  • 1.2k

Knowledge page. इंग्रजी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक वाक्प्रचार , त्याचा वापर कसा करायचा याची उदाहरणासह माहिती. (१) बँकेच्या नवीन शाखेसाठी मॅनेजर म्हणून नव्या तडफदार अधिकाऱ्यांच्या शोधात बँक होती. आपले मत व्यक्त करताना प्रशासन अधिकारी म्हणाला "We need someone who is really on the ball " ( If you are on the ball, you are aware of what is happening and are able to deal with things quickly and intelligently.) आसपास जे घडतं आहे त्याची जाणीव असणारा आणि त्या गोष्टी हाताळण्याची क्षमता असणारा. (२) ऑफिस मधील काही उच्चाधिकारी काही गोपनीय चर्चा करतानाच अनपेक्षित पणे एक अन्य विभागातील अधिकारी आत आला. सर्व