अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे?

  • 4.7k
  • 1.5k

अस्पृश्य हे वीरच आहेत पुर्वीचे? *अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या तत्सम जाती. या जातीत मुख्यत्वे चर्मकार, मातंग, महार व खाटीक यांचा समावेश होतो. ते सुरुवातीपासून शूरच होते. परंतु कालपरत्वे जेव्हा विदेशी आक्रमण झालं. तेव्हा राजांसह त्यांच्यासोबत लढणाऱ्या याच अस्पृश्य समाजातील सैनिकानाही गुलाम बनविण्यात आलं. त्यानंतर त्यांना दास्य प्रदान करण्यात आलं. यात विदेशी लोकांना ज्यांनी ज्यांनी बोलवलं व येथील राजांविरुद्ध फितूरी केली. त्यांनीच त्या तत्सम जातीवर विटाळ लादला व त्यांना अस्पृश्य ठरविण्यात आलं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.* चर्मकार समाज. प्राचीन काळापासून आघाडीवर असलेला चर्मकार समाज. म्हणतात की याच समाजातून राजे रजवाडे झालेत. परंतु त्या समाजाचा अर्वाचीन काळ फारच दुःखदायक होता. त्याचं