मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका

  • 7.9k
  • 2.5k

मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका अलिकडील काळात मराठी शाळा या लयास गेलेल्या दिसत आहेत. काही जात असलेल्या दिसत आहेत. कारण त्या ठिकाणी योग्य ती पटसंख्याच दिसत नाही. काही काही शाळा अशाही आहेत की त्या शाळेत केवळ दोन विद्यार्थी दिसतात. शिवाय शिक्षक दोन. असे का? तर त्याचं उत्तर आहे आधी दोन शिक्षक सामावण्याएवढी त्या शाळेची पटसंख्या होती. आता ती कमी झाली. ती का कमी झाली? त्याचं कारण असतं कॉन्व्हेंटची शाळा. त्या कॉन्व्हेंटच्या शाळेनं असा फरक का पडला? खरंच कॉन्व्हेंट शाळेची गरज आहे का? जिल्हापरीषद शाळेत शिकवीत नाहीत काय? अन् शिकवीत नसतील तर ज्या काळात शाळा नव्हत्या, त्या काळात थोर पुरुष निर्माण