इंद्रजा - 26

  • 3.1k
  • 1.3k

भाग - २६ ...सकाळी सूर्याची कोवळी किरण इंद्रा च्या अंगावर पडते......तस इंद्राला जाग येते....उठल्या बरोबरच तो पाहून शॉक होतो....जिजा व तो एका पांघरूनात होते आणि दोघांचे हीं अंगावर कपडे नव्हते....हे पाहून इंद्राच्या मनात नको ते प्रश्न निर्माण झाले...तो लगेचच बेडवरून खाली उतरला...इंद्राजीत - बापरे, हे काय बघतोय मी.....जिजा आणि मी? म्हणजे काल रात्री आमच्यात.....मी मी नशेत होतो....मीच नशेच्या भरात जिजावर जबरदस्ती तर नाही केली ना?.....तिच्या मनाविरुद्ध तर हे नाही केल ना....कस कस होऊ श शकत हे...(मनात विचार करताना....)जिजा - अअअ हं इंद्रा? इंद्रा काय झालं? (झोपेतून उठून, टॉवेल गुंडाळत म्हणाली...)इंद्रजीत - अअअअ म मला माफ कर जिजा...हे आपल्यात सगळं....काल रात्री..