अजून ही बरसात आहे ..... - भाग 2

  • 6.8k
  • 5.1k

दारावरची बेल वाजली ......राधा नी दार उघडल ........समोर तीस वर्षाचा तरुण हातात .....एक छोटीशी दुधाची बोट्टेल हातात घेऊन उभा होता .... हे .........मी अर्जुन .....इथे तुमच्या समोरच राहायला आलोय ............जोशी काकूच्या घरात ........घरातील दूध संपलं होत ...... आणी नवीन असल्यामुळे इथे दूध कुठं मिळत मला काही माहित नाही .....तर प्लिज .....थोड माझ्या मुलासाठी दूध मिळेल का ? त्याला खूप भूक लागली आहे ....तो खूप रडतोय ....... राधा नी डोळ्यानेच हो म्हणून् इशारा केला ...... आणी अर्जुन च्या हातातील बॉटल घेऊन ती आतमध्ये गेली ..... राधा नी बनवलेल्या मिसळ च्या वासाने ........अर्जुन च्या तोंडााला पाणी सुटले होते ....गेली कित्येक दिवस असा