जुळून येतील रेशीमगाठी - 7

  • 3.8k
  • 1.8k

भाग - ७{थोडं भूतकाळातील...‍🩹}...सकाळी अर्जुन आणि सावीच्या घरी धुमाकूळ सुरु झाला....बातमी कळताच....अर्जुनच्या घरची मंडळी सावीच्या घरी आली....सोबतच दोन्ही साखरदांडे कुटूंब हीं होते...सगळेच शांत बसले होते.....घटनाच अशी घडलेली....सावी च्या सुद्धा डोळ्यात पाणी साचले होते..... डोळ्यात पाणी साचण्याचे कारण काय हेच कळत नव्हतं........अर्जुन मात्र शांत बसलेला.....चेहऱ्यावर कसलीच रूपरेषा बदलली नव्हती....शांतता भंग करत, शुगरफॅक्ट्री बोलले.....माधव - अहो काय सांगू तुम्हाला काय झालं ते...केशव - हे असं झालंच कस... गणपत आणि शांती पळून कसे गेले.... एवढी हिंमत कशी आली त्यांच्यात...भागीरथी - त्यांनी पत्रात तर लिहिलंच आहे ना, ते दोघ कॉलेज मध्ये होते तेव्हा पासूनच त्यांचं प्रेम होतं.....आणि तुम्ही हे सगळं ओळखून होतात तरी त्यांना