एकापेक्षा - 12

  • 2.1k
  • 852

नमकार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तुम्हा सगळ्यांना खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहे. तर आज मी पुन्हा तुम्हाला माझा बालपणाचा काळात घेऊन जातो, तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे आमचा पाटिल काकांचा. मित्रांनो, आज ते पाटिल काका या जगात नाही आहेत कारण की हा प्रसंग घडला तेव्हा ते काका जवळ जवळ ५० वर्षांचे असतील आणि मी तेंव्हा अवधा १२ वर्षाचा होतो. मी आधीच सांगितले आहे की आम्ही शासकीय क्वार्टर मध्ये रहात